About Us


दैनिक कृष्णा एक्सप्रेस हे मराठी वृत्तपत्र "सत्कार्याला साथ अन् अन्यायाला लाथ" या ब्रीद वाक्यानुसार कराड जि. सातारा येथून प्रसिद्ध केले जात आहे. या वृत्तपत्राची ई पेपर आवृत्ती सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषता सातारा जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक, मनोरंजन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील अंगाना स्पर्श करणारे वृत्त, लेख, मुलाखत प्रसिद्ध करीत आहे. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणे आणि समाजातील सकारात्मक कामाला प्रोत्साहन देणे. प्रबोधन करणे. यासाठी दैनिक कृष्णा एक्सप्रेस नेहमीच कार्यरत राहणार आहे.